वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले मॅडम व ठाणेदार विजयकुमार घुले यांचे मार्गदर्शनात आठ सप्टेंबरला मध्यरात्री चार वाजता अवैध रेती वाहतूक करणारा रेतीचा ट्रॅक्टर पकडला सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर, पोहवा अजय रिठे,पोशि निखिल वासेकर, पोशी मच्छिंद्र खार्डे सह खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करताना मौजा भिवापूर जवळील नेरी नाला मधे ट्रॅक्टर गौण खनिज (रेती) ची चोरी करताना रेड केली अ