Install App
gauravdhamane4307
This browser does not support the video element.
गंगापूर: टेम्पोची दुचाकीला धडक दोघे जखमी, ढोरेगाव जवळील घटना
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
निष्काळजीपणे वाहन चालवून टेम्पोचालकाने ढोरेगाव येथे दुचाकीवरील दोघांना जखमी केले. जखमी दुचाकीस्वाराच्या तक्रारीवरून टेम्पो चालकाविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!