चंद्रपूर भद्रावती गौतम नगर येथे परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मोबाईल टावर विरोधात शिवसेना शिंदे गट तर्फे सुरू केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला मोठे यश मिळाले आहेत हे आंदोलन शिवसैनिक सुरज भाऊ शहा यांच्या नेतृत्वाखालीत दमदारपणे पार पडलेत अशी माहिती 3 सप्टेंबर रोज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली