आटपाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या आझाद मैदान या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आटपाडी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते त्यामध्ये सर्व मराठा समाज सहभागी झाला होता