मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बैठक पार पडली. यावेळी उद्या मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव जेवणाच्या सामग्री पुरविण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यामध्ये यावेळी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून खास स्टिकर तयार करण्यात आले आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांना ते लावण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला एका दिवसाची आंदोलनाची जबाबदारी दिली तरी नाशिकमधून ५ हजार आंदोलक आझाद मैदानावर आंदोलन करतील अशी तयारी यावेळी करण्यात आली आहे. तो पर्यंत आम्ही म