बाई तालुक्यातील पसरणी येथील मंडलााधिकारी कांबळे यांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यांच्यामुळेच बाई तालुक्यात सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पैशाशिवाय कामे करत नाहीत, अशाच अधिकाऱ्यांस स्वतःच्या भागात कसे काय मंडल मिळते, जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष नाही काय, त्यांच्या कारभाराची चौकशी करुन कडक कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सोमवारी सकाळी ११ वा