यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मडकोना भुताचीवाडी येथे कामावरून परत येत असलेल्या कन्हैया पंधरे यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी ही भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन स्लिप होऊन अपघात झाला होता. सदर अपघातामध्ये कन्है याच्या डोक्याला मारला लागून गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला असून सदर घटने संदर्भात ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.