आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त 27 ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत रील बनवणाऱ्या लाखो रुपयाची बक्षीस मिळणार आहे त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स बनवून पाठवणारा यांना आता लाखो रुपये मिळणार आहेत यासाठी गुगल फॉर्म ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली.