Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: गरताडबारी परिसरातून साधूच्या वेशातील दरोडेखोर जेरबंद, मोहाडी नगर पोलिसांची कारवाई

Dhule, Dhule | Aug 25, 2025
साधूचा वेष धारण करून लळींग घाटात प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मोहाडी पोलिसांनी अटक केली. २१ ऑगस्ट रोजी मालेगावकडून धुळ्याकडे येणाऱ्या क्रूझर गाडीत चाकूचा धाक दाखवून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावले गेले. मुख्य आरोपी जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे व चार साथीदार हरिद्वार, उत्तराखंडचे रहिवासी असून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी ठरली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us