राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील टीमच्या वतीने या क्षेत्रातील विद्यार्थी, नागरिकांनी नैसर्गिक आपादकाळात काय करावे, काय करू नये याचे प्रशिक्षण देण्यासाठी बुधवार दिनांक 10 सप्टेंबरला दु. एक वाजताच्या दरम्यान जनजागृती शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये नैसर्गिक आपत्ती व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.