नागपूर ग्रामीण: विहीरगाव येथे रूममेटनेच केला वेटरचा खून, बाहेरून कुलूप लावून आरोपी झाला फरार, दुर्गंधी सुटल्यानंतर खुनाचा झाला खुलासा