नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी 22 ऑगस्ट ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढदिवस साजरा करताना गोंधळ घालणाऱ्या युवकांना टोकले असता पिता पुत्रावर काही आरोपींनी जीवघेणा हल्ला केला होता याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. अरविंद जगण्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली आहे.