आज दिनांक पाच स्पटेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की कन्नड शहरात सुवर्ण पॉलिश्वर कॉलनीसह विविध मुस्लिमबहुल भागांमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला.