कोरफदा पोलीस स्टेशन हद्दीत 2 ऑक्टोंबर रोज गुरुवारच्या रात्री सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग वर असताना गुप्त माहिती मिळाली टाटा सुमो मध्ये अवैद्य दारू विक्रीची वाहतूक होत आहेत या माहितीवरून सापळा रचला असता माथा फाटा येथे नाकाबंदी केली दरम्यान एका टाटा सुमो मध्ये 38 पेट्या देशी दारूच्या आढळून आल्यात दारू विक्रेता अमर वेट्टी यांना अटक केली समोरील कारवाई कोरपणा पोलीस करीत आहे.