आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शिवाजी हायस्कूल समोरील रस्ता एका कॉन्ट्रॅक्टदाराने बंद केला होता याची दखल मराठा महासंघ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती 24 तासाच्या आत हा रस्ता सुरू करा असा इशारा मनसेच्या शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी महानगरपालिकेकडे केली होती रस्ता सुरू करण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी महानगरपालिकेकडे निवेदनद्वारे मागणी केली होती महानगरपालिकेने 24 तासाच्या आत जेसीबी द्वारे हा रस्ता सुरू कर