आरमोरी तालूक्यातून कूरखेडा तालूक्यातील भगवनानपूर शिरपूर अरततोंडी गूरनोली गेवर्धा चिखली जंगलातून वडेगांव जगंल मार्गे एकटा असलेला टस्कर हत्ती आज दि.२३ सप्टेबंर मंगळवार रोजी सकाळचा सूमारास लगत असलेल्या गोंदिया जिल्हातील इळदा कडे मार्गस्थ झाला याबाबद माहीती मिळताच कूरखेडा वन परिक्षेत्राचा चमूने दूपारी १२ वाजताचा सूमारास या परीसरातील गावाना भेटी देत नागरीकाना हत्तीचा उपस्थीतीची जाणीव करून देत सावधगीरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.