बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयात २७ ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता गणरायाचे आगमन झाले. यावेळी युवानेते मृत्यूंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी रमेश कोठाळे, राजेश पिंगळे, किशोर जाधव, गोपाल पाटील, बाळाभाऊ बगाडे, पिंटूभाऊ लांडे, विजय आसने, श्रीराम सपकाळ, गुड्डू शर्मा, निकम काका, ज्ञानेश्वर खांडवे, रोहित गवळी, निलेश डांगे, सचिन सारोळकर, वैभव जंगले आदी उपस्थित होते.