येवला तालुक्यातील मुखेड येथे राहणाऱ्या सोपान पवार यांच्या घराजवळून तीन शेळी आणि एक बोकड किंमत आठ हजार रुपये हे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने यासंदर्भात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार महाजन करीत आहे