मराठा बांधवांना शासन निर्णय नुसार, हैदराबाद गॅझेट लागू केली आहे, याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील बंजारा लमान समाजाला, अनुसूचित जाती प्रवर्गात सामील करून, त्यांना प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्याची, सद्गुरु सेवालाल फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली असून, या संदर्भात त्यांना निवेदन देखील देण्यात आले असल्याची माहिती, अर्जुन राठोड यांनी आज दिली, यावेळी त्यांच्याबरोबर समाज बांधव देखील उपस्थित होते.