This browser does not support the video element.
सिन्नर: नांदूरशिंगोटे येथील औषध सेवनाने मृत्यू
Sinnar, Nashik | Sep 2, 2025
नांदूरशिंगोटे येथील सतीश गवळी या तरुणाने दारू सोडण्यासाठी दिंडोरी येथील मोहाडी येथे काहीतरी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाला.