7 सप्टेंबररोजी सांगलीत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे पाहिले संयुक्त राज्य अधिवेशन - न्यू गोल्डन ऑर्डर आहे आणि जनसुरक्षा कायदाबाबत होणार चर्चा. भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या वतीने 7 सप्टेंबर 2025 रोजी सांगलीत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे पाहिले संयुक्त राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सदरचे अधिवेशन हे सांगली येथे दोन संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आले आहे. यांच्या माध्यमातून आपण सात सप्टेंबर रोजी अधिवेशन घेत आहे अधिवेशनामध्ये शासनाने जे दोन कायदे केले