नंदुरबार तालुक्यातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुजरभवाली वेळावद गाव दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल डंपर क्रमांक एम एच २७ बी एक्स ७५६५ दि.२७ जुलै रोजी दुपारी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २२ ऑगस्ट रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्यात चालक सगीर शेख इसात पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध डंपर चोरीचा गुन्हा दाखवण्यात आलाय.