वाशिम शहरांमधील महात्मा फुले भाजी मार्केट येथील घाणीचे साम्राज्य बाबत अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन व पत्रव्यवहार करून सुद्धा निद्रावस्थेत असलेले नगरपरिषद प्रशासन थातुर मातुर साफसफाई करते त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने येथील घाण कायमस्वरूपी साफ होईल अशी व्यवस्था करण्याची मागणी मनीष डांगे दिनांक 24 ऑगस्ट रोजी केली आहे.