पोलीस आयुक्त अंतर्गत सर्व ठाणा क्षेत्रात गणेशोत्सव दरम्यान पुरुषांचा मोठा तकडा बंदोबस्त राहणार असल्याचा पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आज माध्यमांना सांगितले त्यात तीन डीसीपी तीन एसपी तीन निरीक्षक 70 एपीआय पीएसआय सर्व तेराशे 50 जवान बंदोबस्तात लावण्यात येणार आहे आरसीबी किंवा टी प्लेटून एक एसआरपीएफ कंपनी 500 पुरुष महिला होमगार्ड बंदोबस्तात राहणार आहे संवेदन सर भागात फिक्स पॉईंट ठेवण्यात आले आहे पोलीस आयुक्त यांनी नागरिकांनी संयोग करण्याचे आवाहन केले. आहे