बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, मारहाण करुन धमकावणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे या प्रकरणी लोणी काळभोर आणि थेऊर परिसरातील २ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत त्यांना २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.