अंबाडी या गावांमध्ये 5 ऑगस्टला शेतात मजुरीचे काम करायला गेलेल्या 82 वर्षीय चंद्रभागा भुसारी या शेतातील कचरा काढत असताना अचानक त्यांना सापाने उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला चावा घेतला परंतु तिला उंदराने चावले असावे असे वाटल्याने तिने लक्ष न देता काम करत राहिली काही वेळाने तिची प्रकृती खालावल्याने तिला प्रथम उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र भूगाव येथे नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी मेडिकल कॉलेज येथे दिले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.