आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पासून लागलेला आहे बजाज खिलोना दुकान जस्तंभ रोड सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोर भीषण आग लागली आगे और नियंत्रण मिळण्याकरता मकलाचे पाच गाड्या यावेळी कार्यरत असून आता आगेवर नियंत्रण मिळवले आहे तर पुरुषांनी जयस्तंभ जाणारा रोड बंद केला आहे त्याला असून मोठ्या प्रमाणात दुकानातील नुकसान झाले आहे सध्या तरी नियंत्रण मिळण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.