आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5वाजता अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत आयोजित कबड्डी स्पर्धेत बदनापूर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे ही कबड्डी स्पर्धा मस्त जरी महाविद्यालयात पार पडली असून निर्मल क्रीडा आणि सभास प्रबोधन ट्रस्ट अंबड व बदनापूर कला आणि वाणिज्य महाविद्यालय बदनापूर यांच्यात ही कबड्डी स्पर्धा झाली असून यात बदनापूर महाविद्यालयाचा संघ प्रथम आला आहे यावेळी खेळाडू शिक्षक हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.