मुंबईतल्या आझाद मैदानावर उद्या, दि. २९ ऑगस्ट रोजी, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता,आ.प्रकाश सोळंके यांनी मैदानाची पाहणी केली.महाराष्ट्रभरातून लाखो लोक आंदोलनासाठी येणार आहेत. मात्र अपेक्षित सोयीसुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचं दिसलं आहे. आंदोलकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानजनक व्यवस्थेसाठी महानगरपालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती पावलं उचलण्याची मागणी करण्या