मिरजेतील मंडले प्लॉट येथे गाईची कत्तल केल्याप्रकरणी दोघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी या प्रकरणी पोलिसांनी चार गाई आणि एक वासरू जप्त केले आहे याप्रकरणी फारूक मौला शेख मेहबूब सैफन शेख दोघेही राहणार मंडले प्लॉट फातिमा मस्जिद जवळ मिरज या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरजेतील शिवप्रतिष्ठान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना गाईची कत्तल केल्याची माहिती मिळाली असता त्यांनी याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांना दिली मिरज शहर पोलिसांनी मिरजेतील मंडले प्लॉट य