वर्धा जिल्ह्यातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे साक्षरता सप्ताह कार्यक्रमांतर्गत वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा वादविवादाचा विषय 'सर्वांसाठी शिक्षण' हा होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सौ. नीलम खोडे मॅडम व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री चंद्रशेखर रेवतकर सर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कु.