आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलन मनोज जरंगे यांच्यावर जोरदार टीका केली असून जरांगे हा अशिक्षित माणूस असून त्यास नोकरीची गरज नाही मराठा बांधवांच्या मुलांचं भविष्य बरबाद करण्यासाठी त्यांना चुकीच्या मार्गांना हा घेऊन जात आहे त्याच्या नादाला लागू नका असे आवाहनही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा बांधवांना केले आहे.