आज नका 29 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले यात अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना रुपये 50 हजार अनुदान जाहीर करण्यात यावे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्याला मालाला योग्य भाव देण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन अध्यक्ष व पदाधिकारी शेतकरी वर्गांनी यावेळी मोठ्या संख्येत दिले यावेळी त्यांनी प्रतिक्रिया ही दिली