स्विफ्ट डिझायर ऑटो ची धडक दलाची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत शिंका हॉटेल समोर घडले असून नागपूर अकोला हायवे ही घटना घडली आहे यासंदर्भात फिर्यादी अब्दुल सोयल अब्दुल रफिक अमरावती यांनी तक्रार दाखल केली आहे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहे.