गोंदियविधानसभा मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी कार्यालय गोंदियाथे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत जयस्तंभ चौक उत्पादन शुल्क वन विभागाची जमीन पंचायत समितीला हस्तांतरित करणे, कृषी महाविद्यालय जिल्हा ग्रंथालय आदिवासी वस्तीगृह ओबीसी वस्तीगृह केंद्रीय विद्यालय घनकचरा प्रकल्प आदिवासी भवन आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह यासारख्या विविध सहकारी प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देणे गोंदिया शहरात आधार केंद्र वाढवणे रजेगाव काटी मध्यम प्रकल्पांतर्गत