गेल्या आठवडाभरात पोलीस स्टेशन बाभूळगाव अंतर्गत मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे तसेच बकरी चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सातत्यपूर्ण घटनामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार सदस्य पोलिसांची चमू येथील पोलीस निरीक्षक एल डी तावरे यांचे नेतृत्वात तयार करण्यात आली होती....