आज दिनांक 06/09/2025 रोजी सकाळी 8.00 am वाजता अरूणावती प्रकल्पाची पाणी पातळी 330.67 मी.असुन 96.19% जलाशय साठा झाला आहे. मंजुर जलाशय प्रचलन सुची प्रमाणे सप्टेंबर 2025 अखेर जलाशय पातळी 330.85 मी.100% जलाशय साठा पर्यंत भरावयाचा आहे. सद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे 11 दरवाजे 40 सेमी ने उघडण्यात आले आहे तरी नदी व नाल्या काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे