जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या संदर्भात संविधान आर्मी व इतर दहा संघटनांच्या वतीने आज 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता नांदुरा रेल्वे स्थानकावर आक्रोश तिरंगा रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संविधान आर्मीचे अध्यक्ष भाई जगन सोनवणे यांनी केले.