पोलीस ठाणे बेलतरोडी अंतर्गत येणाऱ्या राकेश लेआउट येथे राहणारा कुख्यात आरोपी रोहित उर्फ पंडित संतोष तिवारी विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील त्याच्या या कृत्यात सुधारणा झाली नसल्यामुळे बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरून आरोपीला नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.