धरणगाव शहरातील महावितरण कार्यालयाजवळ सब स्टेशनच्या आवारात असलेल्या वीज तारांवर मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली त्यामुळे अर्धे धरणगाव हे अंधारात होते. शनिवारी 13 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत देखील सुरळीत करण्यात आलेला नव्हता.