Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: शहरातील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना जिल्हा पदाधिकारी पदग्रहण व पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात

Yavatmal, Yavatmal | Sep 12, 2025
यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना जिल्हा पदाधिकारी पदग्रहण व पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांनी नियुक्तीपत्रे देऊन अभिनंदन केले तसेच शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us