Download Now Banner

This browser does not support the video element.

येवला: शहरातील विंचूर चौफुली, शनि पटांगणसह इतर भागातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक

Yevla, Nashik | Aug 25, 2025
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील मुख्य रस्त्यांवर व व्यापारी भागात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. विंचूर चौफुली, इंद्रनील कॉर्नर, शनि पटांगण, इतर गर्दीच्या परिसरात अनधिकृतपणे रस्त्यावर ठेवलेले स्टॉल्स, टपऱ्या, फळ-भाजी गाड्या, फलक, हटवण्यात आल्या. यामुळे काही विक्रेते व गाडेवाल्यांमध्ये सुरुवातीला नाराजी व्यक्त करत पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us