वर्धा सायबर पोलिसांची मोठी कारवाई! सायबर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाच्या नावाखाली बनावट कॉल करून नागरिकांना लाखो रुपयांना गंडवणाऱ्या एका आरोपीला गुजरातच्या सुरत येथून अटक करण्यात आली असल्याचे आज 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.