- मंत्री छगन भुजबळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आखाड्यात - छगन भुजबळांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीला सुरुवात - बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित - पालकमंत्री नसलो तरी जिल्ह्यातील मंत्री म्हणून बैठक घेण्याचा अधिकार, भुजबळांचं स्पष्टीकरण - कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर ६ दिवसातच भुजबळांकडून कुंभमेळ्याचा आढावा