पोरगीची रक्कम भरण्यास असमर्थ असलेल्या आरोपीस राहुरी पोलीस पथकाने अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज सोमवारी सायंकाळी दिली. कोंडवड येथून सदर आरोपीस अटक केली असून एक लाख 86 हजार रक्कम पोटगीची थकीत असल्याने त्याला अटक केली असल्याने पोलीस पथकाने त्याला अटक केली आहे