Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सेलू पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

Seloo, Wardha | Sep 8, 2025
घरगडी म्हणून कामावर असलेल्या एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात ता. 8 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सायंकाळी 7 वाजता गुन्हा नोंद करून आरोपी लाला उर्फ अमरसिंह यादव रा. वघाळा याला सेलू पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us