उमरखेड शहरात 6 सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन मिरवणूक शांतते चालू असताना महात्मा फुले वार्डातील संतोषी माता मंदिरा जवळ आली असताना जुन्या भांडणाच्या राग मनात ठेवून दोघांनी एकाला जीवाने मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली व दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.