तिवसा नगरपंचायत च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आत्महत्या करण्याची घटना तीवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून शहरातील नगरपंचायत मध्ये हॉलमॅन म्हणून सेवेत असलेले सन 2019 मध्ये सेवानिवृत्त झालेले बाबुराव महादेवराव मकेश्वर वय वर्ष 64 यांनी राहत्या घरी गडपास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.