मोहब्बत पैगंबर यांच्या जयंती दिनानिमित्त इईद ए मिलाद चे औचित्य साधून चंद्रपूर शहरात मुस्लिम समुदायाच्या वतीने रॅली करण्यात आली या रॅलीमध्ये समता बंधुता एकता याचे दर्शन घडवणारी रॅली आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे अशी रॅली चंद्रपूर शहरातून काढण्यात आली.