महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून दिवानखेड येथे ही घटना घडली आहे या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाधर संजय पवार यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली पुढील तपास कुरा पोलीस करत आहे.